मोदी सरकार चा नविन निर्णय ! लवकरच येत आहे, "हेल्थ डिजिटल लाॅकर" !
All about Health Digital Locker- Modi Sarkar new plan coming soon so stay connected with pramodkadlag channel |
नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन ( National Digital Health Mission )
च्या रूप-रेषे खालिल संबंधीत कमिटी ने डिजिटल हेल्थ लाॅकरची शिफारस केली ।
नमस्कार मित्रांनो,
pramodkadlag या चैनेल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे ।
चला तर जाणून घेऊया Health Digital Locker विषयी सविस्तर वृत्तांत ।
आता आपले सर्व मेडिकल रिपोर्ट ( X-RAY, CT SCAN,MRI इ. सर्व रिपोर्ट ) असेल एकदम सुरक्षित ।
ह्या App चा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे, आता आपण हे सर्व महत्वाचे मेडिकल रिपोर्ट्स या App च्या मदतीने सुरक्षित ठेवु शकता व ते गहाळ देखिल होणार नाहीत ।
National Digital Health Mission च्या एका संयुक्त समिति ने ह्या बाबतचा सर्व अहवाल स्वास्थ्य मंत्रालय,भारत सरकार ला पाठविले आहे।
एका क्लिक वर मिळेल Health Record:
X-ray, MRI,CT स्कैन, तसेच डाॅक्टर,हाॅस्पिटलचे सर्व ऑडियो / व्हिडीओ यामध्ये असतील सेव्ह ।
व हि सर्व माहिती होणार एका क्लिक वर उपलब्ध ।
ह्या बातमी विषयी COMMENTS बाॅक्स मध्ये आपले मत जरूर मांडा !
चला तर, पुन्हा भेटुयात अश्याच एक नवीन व रोमांचक व Inresting news सह !
मी प्रमोद कडलग, आपली रजा घेत आहे ।
धन्यवाद,
जय हिंद, जय भारत !
आपल्याला माहिती कशी वाटली? खाली Comment करुन नक्की सांगा ।
आमचे नव-नविन अपडेट्स मिळण्यासाठी
खाली असलेली 🔔 ( बेल ) ला नक्की क्लिक करा ।
धन्यवाद,जय हिंद जय भारत ।
Copyright @ 2018-2019,www.pramodkadlag.blogspot.com,All Rights are Reserved
1 Comments